Bhagyashree Mote : भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याच्या या फिटनेसवर लाखो तरुणी घायाळ आहेत. पण, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ...