मराठमोळा साज, संस्कृतीचा माज; रिंकूच्या फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:36 PM2024-04-09T17:36:13+5:302024-04-09T17:40:14+5:30

सैराट फेम रिंकू राजगुरुच्या फोटोंवर चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे (rinku rajguru)

रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

रिंकू राजगुरुला आपण सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेत पाहिलं

रिंकू राजगुरुने गुढीपाडव्यानिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे

रिंकू राजगुरुने पारंपरिक साडी आणि दागिने परिधान करुन हे खास फोटोशूट केलंय

रिंकू राजगुरुच्या या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

रिंकू राजगुरु रिअल लाईफमध्ये सिंगल आहे