Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Ankush Choudhary Emotional Post On Mumbai City And Announces His New Drama Play Todi Mill Fantasy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे.  ...

गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, ३ दिवसांत जमवला कोटींचा गल्ला - Marathi News | gaurav more alyad palyad horror marathi movie crossed 1cr on box office in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, ३ दिवसांत जमवला कोटींचा गल्ला

'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

'अल्याड पल्याड' चित्रपटाला मिळतेय प्रेक्षकांची दाद - Marathi News | The movie 'Alyad Palayad' is getting appreciation from the audience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अल्याड पल्याड' चित्रपटाला मिळतेय प्रेक्षकांची दाद

Alyad Palayad Movie : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही या सिनेमाने चांगलीच भुरळ घातली आहे. ...

विठूरायाच्या शोधात अनिकेत विश्वासराव, 'डंका…हरीनामाचा' १९ जुलैला येणार भेटीला - Marathi News | Aniket Vishwas Rao, of 'Danka...Harinama' will visit on July 19 in search of Vithuraya | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विठूरायाच्या शोधात अनिकेत विश्वासराव, 'डंका…हरीनामाचा' १९ जुलैला येणार भेटीला

Danka...Harinama Movie : ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे. ...

राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक - Marathi News | pravin tarde to play negative role in rajamouli aho vikramarka movie first look out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक

मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.  ...

'बाई गं' सिनेमातील नवीन गाणं 'चांद थांबला..' भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती - Marathi News | 'Chand Thambala..' new song from the movie 'Bai Ga', Swapnil-Prarthana's chemistry seen in song | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बाई गं' सिनेमातील नवीन गाणं 'चांद थांबला..' भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती

Bai Ga Movie : अलिकडेच स्वप्नील जोशीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत. ...

अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.... - Marathi News | Actress Sanskriti Balgude hair donation Shared video In New Hair Style | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क

संस्कृती बालगुडे हिनं आपल्या लांबसडक केसांवर कात्री फिरवली आहे. ...

रिंकूशी लग्न करायचंय तर 'ही' अट करावी लागेल पूर्ण; आर्चीच्या वडिलांना हवा असा जावई - Marathi News | marathi actress rinku rajguru father Expectation for son in law | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिंकूशी लग्न करायचंय तर 'ही' अट करावी लागेल पूर्ण; आर्चीच्या वडिलांना हवा असा जावई

Rinku rajguru: रिंकूच्या वडिलांनी पहिल्यांदाच रिंकूच्या लग्नावर भाष्य केलं आहे. ...

स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Swanandi Berde shared a never-before-seen photo of Laxmikant Berde, fans showered with love | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...