प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. ...
अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. ...
पहिल्या प्रेमाची बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या हळव्या प्रेमकथेने आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत ...
केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरू असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ...
रीनाने घेतलेली ही रिस्क खरंच कौतुकास्पद आहे,कारण जो आव्हान स्वीकारून ताठ मानेने उभा राहतो तोच खरा कलाकार.... आणि रीना ने हे स्वतःच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. ...