Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सोशल मीडियाद्वारे 'या' सिनेमाचा ट्रेलर लाँच, लवकरच रसिकांच्या भेटीला - Marathi News | Perfume Marathi Movie Trailer Launch On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोशल मीडियाद्वारे 'या' सिनेमाचा ट्रेलर लाँच, लवकरच रसिकांच्या भेटीला

ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

'रात्रीस खेळ चाले2' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने घेतली अशी मेहनत - Marathi News | Apurva nemlekar put on her weight for serial ratris khel chale2 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'रात्रीस खेळ चाले2' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने घेतली अशी मेहनत

‘रात्रीस खेळ चाले2’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे.  तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ...

तुम्हाला माहिती आहे का?, अभिनय बेर्डे 'या' अभिनेत्रीला करतोय डेट - Marathi News | Abhinay berde dating with co-star hemla ingale | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुम्हाला माहिती आहे का?, अभिनय बेर्डे 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. ...

प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Prajakta mali and suvrat joshi movie dokyala shot release on 1st march | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बालक पालक' या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली तर 'यल्लो' चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. उत्तुंगची निर्मिती असलेला तिसरा चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

आणि भाग्यश्री मिलिंद झाली ‘आनंदी’ - Marathi News | And Bhagyashree Milind became Dr. Anandi Gopal On Screen | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आणि भाग्यश्री मिलिंद झाली ‘आनंदी’

‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट १५ फेब्रुवारीला शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने बाजी मारली आहे. ...

'आसूड' मधून जपण्यात आले सामाजिक भान - Marathi News | Social responsibility successfully maintain in aasud | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आसूड' मधून जपण्यात आले सामाजिक भान

व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. ...

‘अशी ही आशिकी’चा Trailer Out, या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला - Marathi News | Abhinay Berde and Hemal Ingle Sachin Pilgaonkar Starring Ashi Hi Aashiqui Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘अशी ही आशिकी’चा Trailer Out, या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला

आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येक जण अनुभवतात. प्रेमाची नवीन डेफिनेशन देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा. ...

अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा ! - Marathi News | Actor Varun Dhawan wishes to share the poster of this Local Via Dadar Movie, in love with Marathi cinema! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता वरूण धवनही मराठी सिनेमाच्या प्रेमात, या सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे नितीन रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ...

रुपेरी पडद्यावर लवकरच वाजणार 'तत्ताड' - Marathi News | 'Tattad' marathi movie teaser poster release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रुपेरी पडद्यावर लवकरच वाजणार 'तत्ताड'

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ...