मराठी इंडस्ट्रीत नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:19 IST2016-02-10T05:49:40+5:302016-02-10T11:19:40+5:30

पोस्टर गर्ल या चित्रपटातून रसिका सुनिल हा एक नवीन चेहरा मराठी इंडस्ट्रीत एंट्री करत आहे. या चित्रपटात रसिकाने कशाला ...

A new face in the Marathi industry | मराठी इंडस्ट्रीत नवा चेहरा

मराठी इंडस्ट्रीत नवा चेहरा

स्टर गर्ल या चित्रपटातून रसिका सुनिल हा एक नवीन चेहरा मराठी इंडस्ट्रीत एंट्री करत आहे. या चित्रपटात रसिकाने कशाला लावतोस नाट या लावणीवर ठेका धरला आहे. ही लावणी कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी बसविली आहे.

Web Title: A new face in the Marathi industry