निळकंठ मास्तर या चित्रपटामध्ये भुमिका साकारणारी अभिनेत्री नेहा महाजन सध्या सायकल चालवित आहे. रस्त्यांवर वाढणारी ...
नेहाची सायकल सफर
/> निळकंठ मास्तर या चित्रपटामध्ये भुमिका साकारणारी अभिनेत्री नेहा महाजन सध्या सायकल चालवित आहे. रस्त्यांवर वाढणारी वाहनांची संख्या अन प्रदुषण पाहता कधीकधी गाडी चालविण्याचा कंटाळा येतो. मग कधीतरी सायकल फेरी करावीशी वाटते. आता आपल्या या नेहाला देखील असेच काहीसे वाटले असेल म्हणुन ती सध्या सायकल चालविताना दिसत आहे. नेहाच्या या सायकल राईडसाठी आपण तिला शुभेच्छा देऊयात.