राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचीही छाप, ‘रिंगण’ सर्वोत्कृष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 16:54 IST2016-03-28T23:54:24+5:302016-03-28T16:54:24+5:30
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचाही बोलबाला दिसला. ‘रिंगण’ या मराठीपटास सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटामध्ये ...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचीही छाप, ‘रिंगण’ सर्वोत्कृष्ट
६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचाही बोलबाला दिसला. ‘रिंगण’ या मराठीपटास सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटामध्ये ‘पायवाट’ या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली. तर ‘दारवठा’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा सन्मान पटकावला. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी शास्त्रीय गायक महेश काळे यांनी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार पटकावला.