माझी हौसा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:59 IST2016-08-24T11:27:04+5:302016-08-24T16:59:29+5:30

 दहीहंडी उत्सवाची आणि गणरायाच्या आगमनाचे, सगळीकडे  उत्साहाचे  वातावरण दिसत आहे. या उत्साहासाठी प्रेक्षकदेखील नवीन व दमदार गाण्यांची वाट पाहत ...

My funeral song is a gift from the audience | माझी हौसा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

माझी हौसा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

 
हीहंडी उत्सवाची आणि गणरायाच्या आगमनाचे, सगळीकडे  उत्साहाचे  वातावरण दिसत आहे. या उत्साहासाठी प्रेक्षकदेखील नवीन व दमदार गाण्यांची वाट पाहत असतात. प्रेक्षकांचा हाच  आनंद द्विगुणित करण्यास गायक मकरंद सरदेशमुख यांचे माझी हौसा हे लोकगीत रसिकांसाठी सज्ज झाले आहे. या गाण्याला युट्युबवर अवघ्या काही दिवसात ६००० लाइक मिळाले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गाण्यावर नाचता येईल असे धमाकेदार लोकगीत तरूणांच्या नक्कीच पसंतीस पडेल. 

Web Title: My funeral song is a gift from the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.