निवडुंग या चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:32 IST2016-08-25T11:02:16+5:302016-08-25T16:32:16+5:30

दिग्दर्शक मुनावर भगत यांनी निवडुंग या आगामी मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच जुहू येथील सी साईड या हॉटेलमध्ये ...

The music festival of Sakhut is completed | निवडुंग या चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न

निवडुंग या चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न

ग्दर्शक मुनावर भगत यांनी निवडुंग या आगामी मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच जुहू येथील सी साईड या हॉटेलमध्ये दिमाखात पार पडला. याप्रसंगी निमार्ते-दिग्दर्शक मुनावर भगत, संगीतकार रफिक शेख, चित्रपटातील कलाकार भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, शेखर फडके, सहदिग्दर्शक शशिकांत मिना आदि उपस्थित होते. निवडुंग या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत.  या चित्रपटातील ह्लविठ्ठला, विठ्ठला... हे भक्तीपूर्ण गीत झहीर कलाम यांनी लिहिलं असून स्वप्नील बांदोडकरने गायलं आहे. माज्या ज्वानीला अंगभर भिजवा... ही या चित्रपटातील झहीर कलाम यांची लावणी उर्मिला धनगरच्या भारदस्त आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आह. 

Web Title: The music festival of Sakhut is completed