इंडस्ट्रीतले कलाकार अभिनयात माहीर असतातच; पण त्यांनी इतरही अनेक छंद जोपासलेले असतात. त्यातीलच एक वाचन. त्यात आपले माजी राष्ट्रपती ...
मुक्ताची वाचन .
/>इंडस्ट्रीतले कलाकार अभिनयात माहीर असतातच; पण त्यांनी इतरही अनेक छंद जोपासलेले असतात. त्यातीलच एक वाचन. त्यात आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला आणि हा दिवस मुक्ता बर्वेने चक्क पुण्यातील अहिल्यादेवी शाळेत जाऊन साजरा केला. इतकेच नाही तर प्रशालेतील छोट्या मैत्रिणींशी तिने मनसोक्त गप्पा तर मारल्याच आणि डॉ. कलाम यांच्या 'अग्निपंख' पुस्तकातील काही भागांचे वाचन करून खर्या अर्थाने मुक्ताने वाचनाची प्रेरणा दिली.