मिलिंद इज बॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 17:50 IST2016-10-04T12:20:35+5:302016-10-04T17:50:35+5:30

अभिनेता मिलिंद गुणाजीने सरकारनामा, ब्लॅक अँड व्हाईट अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच भटकंती या मालिकेतून ...

Milind is back | मिलिंद इज बॅक

मिलिंद इज बॅक

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
अभिनेता मिलिंद गुणाजीने सरकारनामा, ब्लॅक अँड व्हाईट अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच भटकंती या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी हा लवकरच एका चित्रपटात झकळणार आहे. अभिनेत्री अश्विनी भावेसोबत त्यांने आगामी चित्रपट करत असल्याचे सोशलमीडियावर सांगितले आहे. सध्या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे. चित्रीकरणा दरम्यानचे अश्विनीसोबतचे फोटो मिलिंदने अपलोड केले आहेत. या चित्रपटाचे नाव द्याप गुलदस्त्यात आहे. मात्र याआधी ही अश्विनी आणि मिलिंदने 'सरकारनामा'मध्ये एकत्र काम केले होते. 

 

Web Title: Milind is back