महेश मांजरेकर फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:54 IST2016-02-10T05:24:52+5:302016-02-10T10:54:52+5:30

नटसम्राटच्या यशानंतर महेश मांजरेकर यांनी आपल्या फॅमिलीसोबत काही फोटो शुट केले आहे. यापैकीच एक फोटो सोशलवेबसाइटवर झळकत आहे. यामध्ये ...

Mahesh Manjrekar Family Photo | महेश मांजरेकर फॅमिली फोटो

महेश मांजरेकर फॅमिली फोटो

सम्राटच्या यशानंतर महेश मांजरेकर यांनी आपल्या फॅमिलीसोबत काही फोटो शुट केले आहे. यापैकीच एक फोटो सोशलवेबसाइटवर झळकत आहे. यामध्ये त्यांची पत्नी मेधा मांजरेकर,मुलगा सत्या मांजरेकर व मुली सई,अश्र्वमी मांजरेकर, गौरी इंगळे दिसत आहेत.

Web Title: Mahesh Manjrekar Family Photo