मराठीमोळा हर्षवर्धन करतोय डायट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:13 IST2016-02-04T05:43:58+5:302016-02-04T11:13:58+5:30

  मराठी मुलगा हर्षवर्धन राणे सध्या बॉलीवुडमध्ये हँडसम हंक म्हणुन ओळखला जातोय. हर्षवर्धनची सिक्स पॅक अ‍ॅब असलेली टोन्ड बॉडी ...

Maharshi, Harsh Vardhan is doing Diet | मराठीमोळा हर्षवर्धन करतोय डायट

मराठीमोळा हर्षवर्धन करतोय डायट

 
राठी मुलगा हर्षवर्धन राणे सध्या बॉलीवुडमध्ये हँडसम हंक म्हणुन
ओळखला जातोय. हर्षवर्धनची सिक्स पॅक अ‍ॅब असलेली टोन्ड बॉडी त्याच्या
फिमेल्स फॅन्सला अधिक अ‍ॅट्रॅक्ट करीत आहे. आता त्याच्या या फिटनेसचा राज
काय हा प्रश्न सर्वांनाचा पडला आहे. जिम, एक्सरसाईज या गोष्टी तर आहेतच
पण त्याच्य बरोबर हर्षवर्धन केवमॅन डायेट करीत आहे. केवमॅन डायेट म्हणजे
काय असा सवाल जर तुम्हाला उपस्थित झाला असेल तर त्याचे उत्तर या
डायेट प्रकारातच दडले आहे. केवमॅन म्हणजे गुहेत राहणारा माणुस. म्हणजेच
आदीमानवासारख खाणं. अंडी,चिकन, मासे, फळे, पालेभाज्या सर्वकाही तुम्ही
या डायेटमध्ये खाऊ शकता परंतू भात व पोळीमध्ये कारबोहायड्रेड्स असल्याने
ते खाता येत नाहीत. हर्षवर्धन सांगतो, डायेट करताना एक गोष्ट महत्वाची ती
म्हणजे, तुम्हा किती वेळाने खाता. मी दर दिड तासाने काहीना काही खातो.
त्यामुळे पोट रिकामे राहत नाही आणि चरबी सुद्धा वाढत नाही.

Web Title: Maharshi, Harsh Vardhan is doing Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.