सुबोध आणि क्रांती एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:55 IST2016-04-17T10:25:24+5:302016-04-17T15:55:24+5:30
मानिनी, दोन घडीचा डाव, मोकळा श्वास असे एकसे एक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला देणारे कांचन आधिकारी यांचा किरण कुलकर्णी वसेस ...

सुबोध आणि क्रांती एकत्र
म निनी, दोन घडीचा डाव, मोकळा श्वास असे एकसे एक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला देणारे कांचन आधिकारी यांचा किरण कुलकर्णी वसेस किरण कुलकर्णी हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हे स्टारडम एकत्रित मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त प्रिया मराठे, नम्रता आवटे, अविष्कार दारवेकर या कलाकरांचा समावेश आहे. खूप धमाल व मनोरंजक असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
![]()