पाहा.... स्पृहा जोशीची हॅपी फॅमिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:14 IST2017-02-20T07:44:19+5:302017-02-20T13:14:19+5:30
प्रत्येक व्यक्तीसाठी फॅमिली ही खूप महत्वाची असते. आपल्या फॅमिलीवर प्रत्येकजण जिवापेक्षा ही जास्त प्रेम करत असतात. फॅमिलीविषयीचे हे प्रेम ...
.jpg)
पाहा.... स्पृहा जोशीची हॅपी फॅमिली
प रत्येक व्यक्तीसाठी फॅमिली ही खूप महत्वाची असते. आपल्या फॅमिलीवर प्रत्येकजण जिवापेक्षा ही जास्त प्रेम करत असतात. फॅमिलीविषयीचे हे प्रेम व्यक्त करणे मात्र ठराविक लोकांनाच जमत असते. असेच फॅमिलीविषयीचे प्रेम अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सोशलमीडियावर व्यक्त केले आहे. हो, स्पृहाने नुकतेच आपल्या फॅमिलीसोबत एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तिच्या या फोटोमध्ये बहिण, आई आणि वडिल पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो पाहता, खरचं हॅपी फॅमिली असे शब्द नकळतपणे बाहेर पडेल यात शंकाच नाही. या फोटोबरोबरच स्पृहाने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. फॅमिली ही माझ्यासाठी खूपच खास गिफ्ट असल्याचे तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. मात्र तिच्या या फॅमिलीला फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. सुपर क्लिक, नाइस, परफेक्ट क्लिक अशा प्रचंड कमेंन्ट तिच्या या फॅमिली फोटोवर पाहायला मिळत आहे.
प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री नेहमीच सोशलमीडियावर सातत्याने अपडेट असल्याचे पाहायला मिळत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच सोशलमीडियाच्या माध्यमातून काहींना काही नवीन आणून चाहत्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तिचे चाहतेदेखील तिला मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते. एका कलाकारासाठी चाहत्यांचे हेच प्रेम खूप महत्वाचे असते. कारण चाहते असतील तरच कलाकार आहेत. मध्यंतरी स्पृहाचा एक हॉट फोटोदेखील सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी तिच्यावर सकारात्मक व नकारात्मक टीका झाली असल्याचे पाहायला मिळाले. मात्र या परिस्थितीत तिने न डगमगता पूर्ण परिस्थिती अत्यंत सुंदररीत्या निभावली. म्हणूनच स्पृहा जोशी ही सर्वाची फेव्हरेट असल्याचे दिसते. आता ती देवा या आगामी चित्रपटात लवकरच पाहायला मिळणार आहे.
![]()