मास्टर ब्लास्टर या नाटकाचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:18 IST2016-07-13T07:44:16+5:302016-07-13T13:18:14+5:30
अक्षय तृतियाच्या शुभ दिवशी 'भद्रकाली प्रॉडक्शन्स' आणि 'भरत जाधव एन्टरटेनमेन्ट' निर्मित मास्तर ब्लास्टर या नाटकाचा मुहूर्त पार पडला. या ...
.jpg)
मास्टर ब्लास्टर या नाटकाचा शुभारंभ
क्षय तृतियाच्या शुभ दिवशी 'भद्रकाली प्रॉडक्शन्स' आणि 'भरत जाधव एन्टरटेनमेन्ट' निर्मित मास्तर ब्लास्टर या नाटकाचा मुहूर्त पार पडला. या नाटकमध्ये अभिनेता भरत जाधव हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. २२ जुलै ला मास्तर ब्लास्टर नाटकाचा या शुभारंभ होत आहे. या नाटकाची निर्मिती कविता मच्छिंद्र कांबळी आणि सरिता भरत जाधव यांनी केली आहे. तर लेखन अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शन अद्वैत-रणजित यांनी केले आहे. मास्तर ब्लास्टर ही भद्रकाली प्रॉडक्शनची ५४ वी नाट्यकलाकृती आहे. या नाटकाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचे दिसत आहे.