ललित प्रभाकर वर्क आउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 18:03 IST2016-06-12T12:33:31+5:302016-06-12T18:03:31+5:30
बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री प्रत्येक अभिनेता आपल्या बॉडीवर घनिष्ठ प्रेम करत असतो. त्यासाठी तो किती ही वर्क आउट ...
.jpg)
ललित प्रभाकर वर्क आउट
ब लीवुड असो या मराठी इंडस्ट्री प्रत्येक अभिनेता आपल्या बॉडीवर घनिष्ठ प्रेम करत असतो. त्यासाठी तो किती ही वर्क आउट करण्यास तयार असतो. असाच आपला मराठीचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर याला देखील वर्क आउटचे वेड लागलेले दिसत आहे. आणि वर्क आऊटच त्याच्यासाठी सगळेकाही आहे असे सोशलमिडीयवर दिसत आहे. तसेच ललितने सोशलमिडीयावर स्टेटसदेखील अपडेट केले आहे की, वर्कआऊटने मला नेहमी समाधान मिळतो.असो, लग रहो ललित भाई.