कट्यारला... १०० दिवस पुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 03:34 IST2016-02-18T10:22:13+5:302016-02-18T03:34:02+5:30
कट्यार काळजात घुसली या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनापुर्वीच खुप उत्सुकता आणि उत्कंठा पहायला मिळत होती. चित्रपट ...

कट्यारला... १०० दिवस पुर्ण
चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी कट्यारच्या यशाबद्दल सर्व कलाकारांचे सोशल मिडीयावर अभिनंदन केले आहे. सुबोध भावेने कट्यार ला शंभर दिवस पुर्ण होत आहेत आणि त्याचे संपुर्ण श्रेय माझी टिम आणि मायबाप प्रेक्षकांचेच असल्याचे टष्ट्वीटर वरुन सांगितले. कोठारे कुटूंबियांनी देखील याबद्दल कट्यारच्या टिमला शुभेच्छा दिल्या आहेत.
And today it is...100 th day of #katyar...credit goes to my lovely team and Maaybaap Prekshak
{{{{twitter_post_id####}}}}Congrats @subodhbhave and Team @Katyarthemovie for completing 100 days. Way to go ! Awaiting #SilverJubilee ! https://t.co/z1jKXQj8Ao— Urmila Kothare (@UrmilaKothare) February 18, 2016