आपला हात जगन्नाथ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 15:02 IST2016-09-02T09:32:03+5:302016-09-02T15:02:03+5:30

  एॅडल्टस ओन्ली या आगामी मराठी चित्रपटात रसिकांना पुन्हा एकदा आनंद शिंदे यांचा निराळा अंदाज पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा ...

Jagannath is the favorite of the audience | आपला हात जगन्नाथ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस

आपला हात जगन्नाथ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस

  
एॅडल्टस ओन्ली या आगामी मराठी चित्रपटात रसिकांना पुन्हा एकदा आनंद शिंदे यांचा निराळा अंदाज पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा एकदा त्यांचं आपला हात जगन्नाथ...गाणं रसिकांच्या पसंतीला उतरत आहे.निमार्ते अमित धुपे यांची निर्मिती आणि मिलिंद अरूण कवडे यांचं दिग्दर्शन असलेल्या एॅडल्टस ओन्ली या चित्रपटात आनंद शिंदे यांनी आपला हात जगन्नाथ...हे गाणं गायलं आहे. हे गीत जय अत्रे यांनी लिहिलं असून वरूण लिखतेसोबत संगीतबद्ध केलं आहे.

Web Title: Jagannath is the favorite of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.