Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 18:23 IST2020-02-18T18:23:35+5:302020-02-18T18:23:59+5:30

भाग्यश्री मोटेच्या रेड ड्रेसमधील फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

Hotness Overloaded! Bhagyashree Mote shared photos in red dress, looking too Sexy! | Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy!

Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy!

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.


 भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत आगामी सिनेमाबाबतची हिंट दिली होती.

या फोटोला भाग्यश्रीने एकदम कदम, पुढचा मराठी सिनेमा, अभिवाचन असे हॅशटॅग दिले आहेत. यावरुन भाग्यश्री लवकरच नव्या मराठी सिनेमात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सिनेमाबाबतची अधिक माहिती तिने दिली नाही.


भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Hotness Overloaded! Bhagyashree Mote shared photos in red dress, looking too Sexy!