क्षितीजचा चित्रपट लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 14:16 IST2016-08-26T08:46:13+5:302016-08-26T14:16:13+5:30
डबलसीट, वायझेड या चित्रपटानंतर क्षितीज पटवर्धन आता नव्या सिनेमाच्या कामामध्ये व्यग्र असल्याचे ...

क्षितीजचा चित्रपट लवकरच
< div style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> डबलसीट, वायझेड या चित्रपटानंतर क्षितीज पटवर्धन आता नव्या सिनेमाच्या कामामध्ये व्यग्र असल्याचे समजत आहे. या चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून आॅक्टोबरमध्ये चित्रीकरण सुरू होणार आहे. क्षितीजच्या या आधीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये मुक्ता बर्वे असल्याने या आगामी चित्रपटातदेखील मुक्ता असणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे.