क्षितीज आणि साराचा पाऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:58 IST2016-08-19T13:28:36+5:302016-08-19T18:58:36+5:30

              आपल्या लेखन शैलीने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा लेखक क्षितीज पटवर्धन मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावत ...

The horizon and the snow | क्षितीज आणि साराचा पाऊट

क्षितीज आणि साराचा पाऊट

 
r />            आपल्या लेखन शैलीने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा लेखक क्षितीज पटवर्धन मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावत आहे. नूकताच क्षितीजने सोशल मिडियावर एक फोटो अपलोड केला आहे. तुम्ही म्हणाल कि या फोटोत एवढे काय आहे ? तर गंमत म्हणजे या फोटोमध्ये क्षितीजने चक्क पाऊट केला आहे. एवढेच नाही तर त्याच्यासोबत एक चिमुकली सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे. सीएनएक्ससोबत बोलताना क्षितीजने या फोटोचा खुलासा केला. तो सांगतो या फोटोमध्ये माझ्यासोबत मित्राची मुलगी सारा आहे. आमच्या सर्व फ्रेन्ड्स गु्रपमधील सर्वांचीच ती लाडकी आहे. आणि मजा म्हणजे सारा सगळ््यांनाच टोपण नावाने आवाज देते. मला तर ती पट्या नावाने हाक मारते. जेव्हा मी पुण्यात जातो तेव्हा तिला नक्कीच भेटतो. आणि पाऊटची क्रेझ तर सगळ््यांनाच असल्याने या फोटोत आम्ही दोघांनीही झक्कास पाऊट केला आहे. 

        

Web Title: The horizon and the snow