‘वारस’ देणार प्रेक्षकांना सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 13:32 IST2016-06-13T08:02:54+5:302016-06-13T13:32:54+5:30
प्रेक्षकांना लवकरच सरप्राईज मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा एखादा नवीन चित्रपट येतो तेव्हा त्याहून मोठं ...
.jpg)
‘वारस’ देणार प्रेक्षकांना सरप्राइज
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">
प्रेक्षकांना लवकरच सरप्राईज मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा एखादा नवीन चित्रपट येतो तेव्हा त्याहून मोठं सरप्राईज काय असेल. पण आता मिळणारं सरप्राईज सर्वांसाठी खास असणार आहे. स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचा 'वारस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी सरप्राइज घेऊन येणार आहे. राकेश सारंग दिग्दर्शित ‘वारस’ या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, 52 विक प्रा.लि., GSEAMS आणि माय प्रॉडक्शन्स करणार आहेत.