सेल्फीच्या भूताने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येक सेलिब्रेटी आपल्या घरातले, पर्टीमधील, किंवा आपल्या ...
मृणालचे काजोलसोबत हॅपी मोमेंट्स
/> सेल्फीच्या भूताने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येक सेलिब्रेटी आपल्या घरातले, पर्टीमधील, किंवा आपल्या मित्रमैत्रीणींसोबत हँगआऊट करताना सेल्फीज काढ्रताना दिसत आहे. आता पाहा ना... अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व काजोलची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. या संधीचे सोन करत या दोन मैत्रिणींनी एकत्रीत एक सेल्फी काढला या दोन्ही सिलेब्ज दिसायला तर सुंदर आहेतच परंतू या सेल्फीमध्ये काजोल वर आपली मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी भारी पडताना दिसत आहे.