तेजश्री प्रधानने दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 06:09 IST2016-02-17T11:46:39+5:302016-02-17T06:09:28+5:30
दहावी व बारावी हा करियरचा उंबरठा मानला जातो. त्यामुळे बोर्डाची परिक्षा जवळ आली तर नातेवाईक, शेजारी-पाजारी इ-वन दुश्मनसुध्दा दहावीच्या ...

तेजश्री प्रधानने दिल्या शुभेच्छा
द ावी व बारावी हा करियरचा उंबरठा मानला जातो. त्यामुळे बोर्डाची परिक्षा जवळ आली तर नातेवाईक, शेजारी-पाजारी इ-वन दुश्मनसुध्दा दहावीच्या परिक्षेसाठी शुभेच्छांचा वर्षाव करतात. अशा वेळी जर एखादया सुंदर अभिनेत्रीने परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तर... ऐकून भारी वाटलं असेल ना! पण हो, विदयार्थ्यानो हे स्वप्न सत्यात उतरल आहे. कारण चक्क सर्वाची लाडकी सुन तेजश्री प्रधान हिने ट्विटरवर दहावी व बारावीच्या विदयार्थ्याना बोर्डाच्या परिक्षेसाठी शुभेच्छा दिले आहेत. चला, तर विदयार्थ्यानो सेलेब्रिटीच्या शुभेच्छा नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
Goodmorning