'बाय गो बाय' या आगामी चित्रपटातील 'मन असं' हे गाणे रिलीज करण्यात आले. यात नयन जाधव व शीतल पाठक ...
'बाय गो बाय'चे 'मन असं..'...
/>'बाय गो बाय' या आगामी चित्रपटातील 'मन असं' हे गाणे रिलीज करण्यात आले. यात नयन जाधव व शीतल पाठक ही एक नवीनच जोडी आपल्या समोर येत आहे. हा चित्रपट मंगेश पगारे यांनी दिग्दर्शित केला असून, निर्मिती सावंत, विजय पाटकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आर. एस. सिनेव्हिजन बॅनरखाली प्रदीप पाटील व नरेश ठाकूर चित्रपटाची निर्मिती करत आहेत.