गौरवची शेतात धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:29 IST2016-08-31T09:59:16+5:302016-08-31T15:29:16+5:30
मालिका आणि चित्रपटातून भुमिका साकारल्यानंतर गौरव घाटणेकर सध्या करतोय तरी काय असा प्रश्न ...
(2).jpg)
गौरवची शेतात धमाल
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
मालिका आणि चित्रपटातून भुमिका साकारल्यानंतर गौरव घाटणेकर सध्या करतोय तरी काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असले. सध्या गौरव कुठेच दिसला नाही. आता तो मालिकेमध्ये पाहायला मिळणार कि चित्रपटामध्ये त्याचे दर्शन होणार हे लवकरच आपल्याला समजेल. परंतू नूकतेच गौरवचे काही फोटोज सोशल साईट्सवर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये गौरव मस्तपैकी शेतात जाऊन मजामस्ती करत असताना दिसत आहे. फ्रेन्डसोबत झक्कास पोझमध्ये त्याने फोटोही काढले आहेत. थ्री-फोर्थ पॅन्ट, टिशर्ट, गॉगल अशा कुल लूकमध्ये तो या फोटोत पाहायला मिळतोय. अहो एवढेच नाही तर या पठ्ठ्याला गावरान ठसका लागला असल्याने त्याने डोक्यावर पांढरी टोपी देखील घातली आहे. टोपी घालून त्याने एक भारी पोझ देत काढलेला फोटो सोशल साईट्सवर सध्या फारच गाजत आहे.