या मराठी अभिनेत्रीचा फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 16:02 IST2020-05-07T15:51:31+5:302020-05-07T16:02:28+5:30

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनयात प्रवेश केला.

Gautami deshpande look beautiful in traditional look gda | या मराठी अभिनेत्रीचा फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

या मराठी अभिनेत्रीचा फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

अभिनेत्री गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर ट्रेडिशनल लूकमधला फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्य खुलून आले आहे. हा फोटो शेअर करताना गौतमीने शोख़ नज़र की बिजलियाँ, दिल पे मेरे गिराए जा, मेरा न कुछ ख़्याल कर, तू यूँ ही मुस्कराए जा... असे कॅप्शन दिले आहे. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.


गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Web Title: Gautami deshpande look beautiful in traditional look gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.