रितेश आणि जेनिलियाचा फ्रेण्डशीप डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 16:10 IST2016-08-07T10:40:38+5:302016-08-07T16:10:38+5:30
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी जोडी रितेश आणि जेनिलिया देशमुख यांनी फ्रेण्डशीप डे साजरा केला. लग्नानंतर फ्रेण्डशीप डे साजरा ...

रितेश आणि जेनिलियाचा फ्रेण्डशीप डे
प रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी जोडी रितेश आणि जेनिलिया देशमुख यांनी फ्रेण्डशीप डे साजरा केला. लग्नानंतर फ्रेण्डशीप डे साजरा करणारे पहिले नवरा-बायको असो आम्ही असे जेनिलियाने सोशलमिडीयावर टिवीटदेखील केले आहे. तसेच माझा नवराच माझा बेस्ट फ्रेण्ड असल्याचे देखील त्याने सांगितले. जेनिलियाने दोघांचा एक सुंदर क्लिक देखील सोशलमिडीयावर शेअर केला आहे. या रितेश आणि जेनिलिया ओल्या केसांमध्ये एकदम झक्कास दिसत आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Friends first - Husband-Wife later....Celebrating Friendship's Day with my best friend. @Riteishdpic.twitter.com/UMb9foczhY— Genelia Deshmukh (@geneliad) August 7, 2016