​प्रथमेश घेऊन येतोय ... ‘बॅकबेन्चर्स’साठी खास गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 19:53 IST2016-04-17T14:23:36+5:302016-04-17T19:53:36+5:30

प्रत्येक शाळेत दोन प्रकारचे मुले असतात, अत्यंत हुशार आणि दसरी म्हणजे मागच्या बाकावर बसून टवाळक्या करणारे अर्थातच ‘बॅक बेन्चर्स’. ...

First time I am taking the first time ... I sing a special song for 'Backbenchurchs' | ​प्रथमेश घेऊन येतोय ... ‘बॅकबेन्चर्स’साठी खास गाणं

​प्रथमेश घेऊन येतोय ... ‘बॅकबेन्चर्स’साठी खास गाणं

रत्येक शाळेत दोन प्रकारचे मुले असतात, अत्यंत हुशार आणि दसरी म्हणजे मागच्या बाकावर बसून टवाळक्या करणारे अर्थातच ‘बॅक बेन्चर्स’. या बॅकबेन्चर्ससाठी प्रथमेश परब लवकरच एक सिनेमा घेऊन येतोय आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘३५ टक्के काठावर पास’ असं  या चित्रपटाचे नाव असून सतीश मोतलिंग याची निर्मिती करतायत. 

या चित्रपटात बॅकबेन्चर्ससाठी एक खास गाणं तयार करण्यात आले असून ते बॅकबेन्चर्सचं अ‍ॅन्थम म्हणूून प्रसिद्ध झालं आहे. या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु असून संगीतबद्ध केलय समीर सप्तीसकर याने. 

cnxoldfiles/span> अशा या गाण्याच्या ओेळी आहेत. अभिषेक खणकरनं लिहिलेले गाण्यातले हे शब्द अगदी आजच्या भाषेतले असल्याने तरुणाईत या गाण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. हे गाणं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झाल्याने सिनेमाबाबत जास्तच उत्सुकता वाढली आहे.

Web Title: First time I am taking the first time ... I sing a special song for 'Backbenchurchs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.