Exculsive गष्मिर सोबत सनीचे आयटम साॅग करताना Exculsive photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:59 IST2016-10-03T08:27:25+5:302016-10-03T13:59:53+5:30
बेनझीर जमादार प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गष्मिर महाजनी कान्हा या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. 'डोंगरी का राजा' असे या चित्रपटाचे ...
.jpg)
Exculsive गष्मिर सोबत सनीचे आयटम साॅग करताना Exculsive photo
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">बेनझीर जमादार
प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गष्मिर महाजनी कान्हा या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. 'डोंगरी का राजा' असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात गष्मिर महाजनीसोबतसनी लिओनी आयटम साँग करताना दिसणार आहे. ही बातमी पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सने दिली. आता, याच आयटम सॉगचे Exculsive Photo पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सवर.