परश्या आणि संस्कृतीचा डबस्मॅश व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:43 IST2016-07-01T08:05:52+5:302016-07-01T13:43:26+5:30
सैराट या चित्रपटातून तरूणाईच्या मनावर राज्य करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्यासोबतचा डबस्मॅश व्हायरल होत आहे.

परश्या आणि संस्कृतीचा डबस्मॅश व्हायरल
स राट या चित्रपटातून तरूणाईच्या मनावर राज्य करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्यासोबतचा डबस्मॅश व्हायरल होत आहे. या डबस्मॅशमध्ये आकाश आणि संस्कृती मस्तच झिंगाट करताना दिसत आहे. हे दोघे दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी चित्रपट एफयुमध्ये झळकणार आहे. परश्याच्या प्रसिद्दीचा झिंगाट पाहता त्याच्यासोबत डबस्मॅश करण्याचा मोह अभिनेत्री संस्कृती बालगुडेला ही आवरलेला दिसत नाही.