​फॅन्सला भेटण्यासाठी स्वप्निलची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 04:07 IST2016-02-17T11:07:11+5:302016-02-17T04:07:11+5:30

           आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी लाखोच्या संस्खेने उपस्थित राहणारे फॅ न्स तो क्षण ...

Dream preparation for meeting fans | ​फॅन्सला भेटण्यासाठी स्वप्निलची तयारी

​फॅन्सला भेटण्यासाठी स्वप्निलची तयारी


/>           आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी लाखोच्या संस्खेने उपस्थित राहणारे फॅ न्स तो क्षण आपल्या नजरेत कायमचा कैद क रून ठेवतात. आपल्या फेवरेट अभिनेत्याला भेटण्यासाठी फॅन्स किती उत्सुक असतात हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतू आपल्या फॅन्सला भेटण्यासाठी हे सेलिब्रिटीज देखील उत्सुक असतात का हा प्रश्न  काहीजणांना नक्कीच पडला असेल, परंतू स्वप्निलच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की सिनेस्टार सुध्दा फॅन्सला भेटण्यासाठी एक्सायटेड असतात. स्वप्निल जोशी ने नुकतेच टष्ट्वीट केले की, गेडिंग रेडी टू मिट माय लवली फॅन... आपल्या चाहत्यांना  भेटण्यासाठी खास तयार होत होता. यावरून हेच स्पष्ट होते की सेलिब्रेटीपण आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी क्युरिअस असतात. 

Web Title: Dream preparation for meeting fans