​स्वप्नील बनला फॅशन आयकॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 09:25 IST2016-02-20T16:25:47+5:302016-02-20T09:25:47+5:30

हिंदी सेलिबे्रटीज हे नेहमीच फॅशन आयकॉन्स राहिले आहेत. देव आनंद, दिलीपकुमार पासून शाहरुख, हृतिकपर्यंत सर्व कलाकारांनी कपडे, हेअरस्टाईलच्या अनेक ...

The dream icon became fashionable | ​स्वप्नील बनला फॅशन आयकॉन

​स्वप्नील बनला फॅशन आयकॉन

ंदी सेलिबे्रटीज हे नेहमीच फॅशन आयकॉन्स राहिले आहेत. देव आनंद, दिलीपकुमार पासून शाहरुख, हृतिकपर्यंत सर्व कलाकारांनी कपडे, हेअरस्टाईलच्या अनेक फॅशन प्रचलित केल्या. आपले मराठी स्टार्स याबाबतीत थोडेसे मागे पडत होते. मात्र, मराठीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीने आता नवीन पायंडा घालून दिला आहे.

कपड्याच्या एका ब्रँडसाठी स्वप्नीलची निवड करण्यात आली आहे. नुकतेच मुंबईतील मलाडमधील इनआॅरबिट मॉलमध्ये त्याने ‘लूक गुड, फिल गुड’ हे समर कलेक्शन लाँच केले. यावेळी खास कॉन्टेस्ट घेण्यात आली. विजेत्यांना स्वप्निलने स्वाक्षरी केलेले ‘लूक बुक’ भेट म्हणून देण्यात आले.

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हे समर कलेक्शन विक्रीस उपलब्ध असणार आहे. गेली काही वर्षांपासून मराठी सिनेमाचा सुपरस्टार म्हणून स्वप्निलची ओळख आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’ अशा सिनेमांतून त्याने काम करून लक्षावधी चाहते मिळवले.

swapinil

त्याच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेत त्याल बँ्रड अ‍ॅम्बेसेडर बनविण्यात आले आहे.

(Photo Credit : Marathi Movie World)

Web Title: The dream icon became fashionable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.