‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ दुबई दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 13:09 IST2016-06-02T07:39:53+5:302016-06-02T13:09:53+5:30
सोनल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाचा सिंगापूर दौरा झाल्यानंतर दुसरा दौरा थेट दुबईच्या दिशेने होणार आहे. दुबई येथील ...
.jpg)
‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ दुबई दौरा
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">सोनल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाचा सिंगापूर दौरा झाल्यानंतर दुसरा दौरा थेट दुबईच्या दिशेने होणार आहे. दुबई येथील इंटरनॅशनल इंडियन हायस्कूल येथे ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकाचा प्रयोग ३ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
मिहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकामध्ये उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दुबईतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांची सुंदर केमिस्ट्री जुळून आलेलं हे नाटक लवकरच पाहायला मिळणार आहे. यासाठी या नाटकाची टीम पण नक्कीच उत्साही असेल.