ढिंचॅक गोविंदा गाण्याच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 08:59 IST2016-04-11T15:59:30+5:302016-04-11T08:59:30+5:30
पुजा सावंतने नऊवारी नेसुन टिपिकल पारंपारीक लुकमध्ये ढिंचॅक गोविंदा या गाण्यात ठुमके लावले आहेत. ...

ढिंचॅक गोविंदा गाण्याच्या आठवणी
वैदेही परशुरामी देखील चित्रपटासाठी अतिशय उत्सुक असुन यामध्ये अनेक बड्या कलाकारांसमेवत काम करायला मिळाल्याने ती खुष आहे. वैदेही म्हणते, अशोक सराफ, महेश मांजरेकर यासारख्या अनुभवी कलाकारांकडुन मला बरेच काही शिकायला मिळाले. सेटवरचे वातावरण मजेशीर असायचे. एकंदरीतच या चित्रपटामुळे मला एक खुप चांगला इनरिचिंग एक्सपिरियन्स मिळाला आहे.