एकेकाळी बॉलीवुडमध्ये चॉकलेट हिरो म्हणुन आपला काळ गाजविलेले अन आजची ज्यांची जादु कायम असलेले असे ...
डब्बु सोबत वैशाली
/> एकेकाळी बॉलीवुडमध्ये चॉकलेट हिरो म्हणुन आपला काळ गाजविलेले अन आजची ज्यांची जादु कायम असलेले असे आपले डब्बु म्हणजेच ऋषी कपुर यांच्या सोबत एका फोटोत झळकण्यासाठी तरुणी वेड्या असतात. आता अशा हॅन्डसम हिरोसोबत जर फोटो काढण्याचा चान्स मिळाला तर कोण बर मागे राहील. अशीच अपॉर्च्युनिटी आपल्या गोड गळ््याची गायिका वैशाली माडे हिला आली होती. मग काय वैशालीने संधीचे सोने करीत ऋशीजीं सोबत मस्तपैकी एक झक्कसा फोटो काढुनच घेतला.