'डी थ्री' आधीच आशुचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 16:39 IST2016-08-21T11:09:21+5:302016-08-21T16:39:21+5:30

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर हा नुकताच 'बुधिया सिंह:बॉर्न टू रन' या सिनेमात झळकला होता. ...

'D Three' already starched movie | 'डी थ्री' आधीच आशुचा सिनेमा

'डी थ्री' आधीच आशुचा सिनेमा

'
;दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर हा नुकताच 'बुधिया सिंह:बॉर्न टू रन' या सिनेमात झळकला होता. त्यामुळं दिल दोस्ती दुनियादारीनंतर आता,आशु बॉलिवुडमध्ये दिसणार अशी बरीच चर्चा रंगली होती. मात्र आशुनं बॉलिवुडचा हा सिनेमा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत काम करण्यापूर्वीच केला होता असं बोललं जातंय.

Web Title: 'D Three' already starched movie