लवकरच अनुभवा ९०च्या दशकातला शाळेचा वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 18:05 IST2016-06-17T12:35:34+5:302016-06-17T18:05:34+5:30
नुकताच ‘बॅक बेंचर्स’ या मराठी वेब सिरीज पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला. २२ जून पासून शाळेच्या आठवणी ताज्या होणार आहेत. कारण ‘बॅक बेंचर्स’ चा पहिला एपिसोड २२ जूनला येणार आहेत. तयार राहा आपल्या शाळेतल्या आठवणी वेब सिरीजच्या माध्यमातून अनुभवयाला-

लवकरच अनुभवा ९०च्या दशकातला शाळेचा वर्ग
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">शाळेत मागच्या बाकावर बसलेले बरेच असतात हीच तर असते शाळेची खास आठवण. ‘बॅक बेंचर्स’ ही नवीन मराठी वेब सिरीज प्रेक्षकांना ९०च्या दशकातील वर्गामधील आठवणी ताज्या करणार आहे.