ऑस्कर नामांकनासाठी 'कोर्ट'ची निवड योग्य - इरफान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:36 IST2016-01-16T01:18:07+5:302016-02-07T05:36:55+5:30
इरफान खानच्या दोन चित्रपटांची गेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्य़ातील विदेशी चित्रपटांच्या विभागातील स्पर्धेसाठी निवड होईल अश्ी ...

ऑस्कर नामांकनासाठी 'कोर्ट'ची निवड योग्य - इरफान खान
मात्र, काही वर्षांपूर्वी जे चित्रपट आपल्याकडून ऑस्करसाठी गेले होते, ती निवड निश्चितच लाजिरवाणी होती.
इरफानचे 'पान सिंग तोमर' व 'द लंच बॉक्स' हे चित्रपट ऑस्कर सोहळ्य़ासाठी भारताकडून निवडले जाणार्या चित्रपटांच्या स्पर्धेत होते. परंतु त्यावेळी 'बर्फी' आणि 'द गुड रोड' यांची निवड फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने केली होती. ांतरराष्ट्रीय व्यासपीठावरील स्पर्धेसाठी भारतीय चित्रपटांची निवड करताना अतिशय गांभीर्यानं व तारतम्यानं विचार करून निर्णय घेणारी समिती असावी, अशी अपेक्षा इरफाननं व्यक्त केली आहे.