‘शुभमंगल सावधान’च्या सक्सेस पार्टीचे सेलिब्रेशन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:22 IST2017-09-13T07:52:39+5:302017-09-13T13:22:39+5:30
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला असून अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीसह सेलिब्रेशन केले. त्यानिमित्ताने बी-टाऊनमधील काही कलाकार एकत्र आले. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून त्यांची सक्सेस पार्टी !
‘शुभमंगल सावधान’च्या सक्सेस पार्टीचे सेलिब्रेशन !
आ ुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला असून अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीसह सेलिब्रेशन केले. त्यानिमित्ताने बी-टाऊनमधील काही कलाकार एकत्र आले. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून त्यांची सक्सेस पार्टी !
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांनी या पार्टीदरम्यान फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली.
![]()
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांनी या पार्टीदरम्यान फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली.