दोन मुलींमध्ये तिसरा व्यक्ती आला कि समजायचेच त्या लवस्ट्रोरी मध्ये ट्रँगल आला. आता पहा ना ...
दोघीत तिसरा
/> दोन मुलींमध्ये तिसरा व्यक्ती आला कि समजायचेच त्या लवस्ट्रोरी मध्ये ट्रँगल आला. आता पहा ना पुजा सावंत, वैदेही परशुरामी अन आपला चॉकलेट बॉय राकेश बापट या तिघांचा नूकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला. परंतू हे तिघे चित्रपटा बाहेर म्हणजेच आऊट आॅफ द बॉक्स जाऊन फोटोसेशन करीत आहेत. एकमेकांसमवेत घालवलेले मेमोरेबल क्षण त्यांनी कॅमेरॅत कैद केला आहे. या दोघींसोबत राकेशचा हा हटके अंदाज पाहता दोघीत तिसरा असेच म्हणावे लागेल.