‘लादेन आला रे आला’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:23 IST2016-09-19T08:53:36+5:302016-09-19T14:23:36+5:30
‘तेरे बिन लादेन’ या हिंदी चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना माहित आहे, आता मराठीत पण ओसामा बिन लादेन या नावावर आधारित ...
.jpg)
‘लादेन आला रे आला’
tyle="border: 0px; font-variant-numeric: inherit; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);"> ‘तेरे बिन लादेन’ या हिंदी चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना माहित आहे, आता मराठीत पण ओसामा बिन लादेन या नावावर आधारित एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘लादेन आला रे आला’. इमार फिल्म्स इंटरनॅशनल युनिट II प्रस्तुत आणि नझीम रिझवी निर्मित आणि दिग्दर्शित ‘लादेन आला रे आला’ या चित्रपटाचे 3D डिजीटल मोशन टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात आरती सपकाळ आणि अझीम यांच्या भूमिका आहेत.