Bigg Boss Marathi : राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसच्या परिवाराचे पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 14:55 IST2018-05-18T09:25:37+5:302018-05-18T14:55:37+5:30
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आलेल्या राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टिपणीस यांच्या परिवाराचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi : राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसच्या परिवाराचे पाहा फोटो!
‘ िग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आलेल्या राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टिपणीस यांच्या परिवाराचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.
गोरेगाव येथे राहणाºया राजेश शृंगारपुरेच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून, त्याला दोन मुली आहेत. राजेशची पत्नी गृहिणी असून, ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
![]()
गोरेगाव येथे राहणाºया राजेश शृंगारपुरेच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून, त्याला दोन मुली आहेत. राजेशची पत्नी गृहिणी असून, ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.