भाऊ कदम रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 16:11 IST2016-05-21T10:41:34+5:302016-05-21T16:11:34+5:30

cnxoldfiles/span>या सिनेमाची कथा सत्य, भ्रष्टाचार आणि मूल्याधारित घटनेवर आधारित असून. "मेड इन महाराष्ट्र" या सिनेमातून अनेक महत्वाच्या समस्यांना वाचा ...

Bhau Kadam on the silver screen | भाऊ कदम रुपेरी पडद्यावर

भाऊ कदम रुपेरी पडद्यावर

cnxo
ldfiles/span>या सिनेमाची कथा सत्य, भ्रष्टाचार आणि मूल्याधारित घटनेवर आधारित असून. "मेड इन महाराष्ट्र" या सिनेमातून अनेक महत्वाच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सिनेमातील सस्पेन्स, ऍक्शन, राजकारण, सर्वात ठळकपणे मांडलेले अबोल सत्य आणि तरीही प्रेम आणि अटळ विनोदाचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.येत्या १० जूनला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.

Web Title: Bhau Kadam on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.