प्रशांत दामले यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 02:38 IST2016-02-23T09:38:16+5:302016-02-23T02:38:16+5:30
भरत गायकवाड दिग्दर्शित भो-भो या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटविला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील या ...

प्रशांत दामले यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार
भ त गायकवाड दिग्दर्शित भो-भो या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटविला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील या चित्रपटाने यश मिळविले आहे. तसेच याच चित्रपटासाठी अभिनेते प्रशांत दामले यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. भो-भो ही एका कुत्र्याभोवती फिरणारी मर्डर मिस्त्री आहे अशा वेगळया विषयावर आधारित आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत सुबोध भावे, शरद पोंक्षे, आश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले, सौरभ गोखले अणि अनुजा साठे या कलावंतांचा देखील समावेश आहे.