कशिश २०१६ मध्ये दारवठा ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:17 IST2016-06-01T11:47:52+5:302016-06-01T17:17:52+5:30
कशिश मुंबई इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिव्हल २०१६ मध्ये दारवठा या लघुपटाची सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली तर या ...
कशिश २०१६ मध्ये दारवठा ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
क िश मुंबई इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिव्हल २०१६ मध्ये दारवठा या लघुपटाची सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली तर या फेस्टिव्हलमध्ये हाऊ टू विन अॅट चेकर्स (एव्हरी टाईम) हा थाय सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. कशिश २०१६च्या ज्युरीमध्ये अभिनेत्री सेलिना जेटली, राजेश्र्वरी सचदेव, अभिनेता मानव गोहिल, दिग्दर्शिका पार्वती बालगोपालन, दिग्दर्शक कैझाद कोतवाल, नर्गिस वाडिया यांचा समावेश होता. दारवठा या लघुपटाचे दिग्दर्शक निशांत रॉय बोंबार्डे यांना अभिनेत्री राजेश्वरी सचदेवच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.