बॅक टू बॅक गौरव घाटनेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 09:48 IST2016-02-23T16:48:04+5:302016-02-23T09:48:04+5:30
चित्रपटांची चंदेरी महामायावी आहे. येथे कोणाला स्वर्ग तर कोणाला आयुष्यभराचे दु:ख मिळते. कोणी हीरो तर कोणी झीरो असे इंडस्ट्रीचे ...

बॅक टू बॅक गौरव घाटनेकर
च त्रपटांची चंदेरी महामायावी आहे. येथे कोणाला स्वर्ग तर कोणाला आयुष्यभराचे दु:ख मिळते. कोणी हीरो तर कोणी झीरो असे इंडस्ट्रीचे कटू सत्य आहे. परंतु याबाबतीत गौरव घाटनेकर हा नव्या दम्याचा फार लकी ठरला आहे.
‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ चित्रपटातील श्रुती मराठेसोबतच्या अतिश्रृंगारिक सीन्समुळे चर्चेत असलेल्या गौरवच्या दोन फिल्म प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘वजनदार’ आणि ‘रेडियो नाईट्स 6.06’ हे दोन चित्रपट लवकरच रिलिज होणार आहेत, अशी त्याने माहिती दिली.
![radio nights 6.06]()
सुभाष घर्इंच्या ‘व्हिसलिंग वूड्स’ प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना तो नसिरुद्दीन शहांचा सर्वात आवडीचा विद्यार्थी होता. अभिनयाचे बारकावे आणि प्रेरणा मी त्यांच्याकडून शिकलो, असे तो प्रांजळपणे सांगतो.
![tuji majhi love story]()
लवकरच तो हिंदी सिनेमांतही काम करताना दिसणार आहे. मराठी आणि हिंदी मालिकांबरोबरच तो हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवित असतो.