'अस्तु- सो बी इट' १५ जुलै रोजी प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:27 IST2016-05-28T09:57:08+5:302016-05-28T15:27:08+5:30

सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर दिग्दर्शित 'अस्तु- सो बी इट' या चित्रपटाची प्रदर्शित तारीख आता प्रेक्षकांना सांगण्यात आली आहे. ...

'Astu - So Be It' displayed on July 15 | 'अस्तु- सो बी इट' १५ जुलै रोजी प्रदर्शित

'अस्तु- सो बी इट' १५ जुलै रोजी प्रदर्शित

मित्रा भावे आणि सुनील सुखटणकर दिग्दर्शित 'अस्तु- सो बी इट' या चित्रपटाची प्रदर्शित तारीख आता प्रेक्षकांना सांगण्यात आली आहे. १५ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता प्रदर्शित तारीख कळल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच आनंद झाला असेल. 'अस्तु- सो बी इट' या चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण, अमृता सुभाष, देविका दफ्तरदार आणि नचिकेत पूर्णपत्रे या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Astu - So Be It' displayed on July 15